नमस्कार मंडळी. मागील भागात चक्रवाढ परताव्याची
जादू आपण पहिली. आपण हे ही जाणून घेतले कि, “स्वतः ची आर्थिक शिस्त, हाच खरा आर्थिक
यशाचा मंत्र आहे”. अनेक वेळा मी हे सांगायचा प्रयत्न केला आहे कि, तुम्हाला यशस्वी
होण्यासाठी तुम्हाला का यशस्वी व्हायचे आहे त्या मागचे कारण सापडले पाहिजे. चला आज
आपण हे मान्य करून पुढे जाऊ कि तुम्हाला का यशस्वी व्हायचे आहे हे नक्की समझले
आहे. म्हणजे काय तुम्हाला कोठे जायचे आहे हे आता पक्क झालं आहे. आता हे ठरल्यावर
त्या उद्दिष्टा पर्यंत कसं जायचा हे पाहूया.
तत्पूर्वी तुमचा जो, “का” आहे त्याच्या कडे
पाहूया-
१.
तुम्हाला यशस्वी व्हायचं
आहे कारण तुम्हाला सिद्ध करून दाखवायचे आहे.
२.
तुम्हाला दुसऱ्याबरोबर
स्पर्धा करून त्याला मागे पाडायचे आहे.
आता या दोन्ही कारणांमध्ये तुमच्यासाठी काहीच
नाही. या मध्ये तुमचे कोणतेही एक खास उद्दिष्ट दिसून येत नाही. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या
दिशेने पुढे जाण्यापूर्वी प्रत्येकाने त्यांचे कारण शोधून काढून ते व्यवस्थित आहे
किंवा नाही यावर काम करा. उद्दिष्ट गाठणे म्हणजे तुम्ही आज जिथे आहात तिथून
तुम्हाला जिथे जायचे आहे त्या प्रवासाने वर्णन. इतक सोप्पं आहे. यालाच इंग्रजी मध्ये
Goal setting अस म्हणतात. पण इतक सोप्पं
जरी असलं तरी ही प्रत्येकजण यशस्वी होत नाही. याचं कारण म्हणजे एका वेळी तुम्ही
अनेक ठिकाणी लढाया लढत असता. अर्थातच तुमची ताकद विभागली जाते. आणि मग पूर्ण यश
कोठेच मिळत नाही. आपले पूर्वज किंवा यशस्वी लोक नेहमी सांगत आले आहेत. एका वेळी
एकच काम हातात घ्या. या ठिकाणी इतक्या कामातून तुम्हाला कशा वरती लक्ष केंद्रित
करायचे हे समझले पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमचे Goal
setting एकदम व्यवस्थित करणे आवश्यक आहे. तुमचे ध्येय /
उद्दिष्ठ या पर्यंत पोहचण्याची मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक मांडली पाहिजेत.
ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक तत्वे मांडताना
अथवा बनवताना खालील नमूद प्रत्येक
मुद्यांचा उपयोग केला पाहिजे. चला तर मग ध्येयपूर्तीसाठी लागणारी मार्गदर्शक
तत्त्वे काय आहेत हे पाहूया.
१.
तुम्हाला तुमच्या जीवनात
काय पाहिजे ते ठरवा –
कोणतीही पर्वा न करता, ती गोष्ट होणार कि नाही याचा विचार ही न करता स्वप्न पाहायला
सुरवात करा. असं समाझुनच चला कि या स्वप्नपूर्ती साठी लागणारी सर्व साधने
तुमच्याकडे आहेत.
या सर्व स्वप्नांचा तुम्ही नेहमीच विचार करत आला आहात. त्यामुळे
कागद व पेन घ्या आणि अगदी १ मिनिटात लिहून काढा कि तुमच्या जीवनातील महत्वपूर्ण ध्येय
कोणती आहेत.
तुमचं ध्येय खालील
कोणत्याही प्रकारात असू शकत.
१.
कमाई – या वर्षी, पुढील
वर्षी किंवा पुढील ५ वर्षात तुम्ही किती पैसा कमावणार आहात.
२.
कुटुंब – तुम्हाला व
तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही कोणती जीवन शैली पाहिजे.
३.
आरोग्य - नेहमीच तुमचे
आरोग्य तुम्हाला कसे हवे आहे. अश्या अनेक प्रकारचे ध्येय ठरवून त्यावर काम केले
पाहिजे
२.
लिहून काढा –
तुम्ही जे काही ध्येय ठरवले आहे ते लिहून काढा. ध्येय
लिहिताना ते नेमके व तपशीलवार असले पाहिजे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाला वेळेच बंधन
नसेल तर ते ध्येय कधीच पूर्ण होणार नाही.
उदा: मला भरपूर पैसे कमवायचे आहेत असं जर ध्येय असेल तर
भरपूर म्हणजे काय – गाडी इथेच अडकून जाईल.
त्यापेक्षा १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च
२०१८ या दरम्यान मला १० लाख रुपये कमवायचे आहेत.
जर ठरवलेल्या वेळेत १० लाख नाही तर ९ लाख मिळवले तरी ठिक
आहे ना. मिळालेल्या अनुभवावर नवीन ध्येय सेट करा.
३.
अडथळे शोधून काढा –
तुमच्या ध्येयपूर्तीच्या मध्ये सर्वात मोठा अडथळा तुम्ही
स्वतः च आहात. असं म्हणतात ध्येयपूर्ती न होण्याची ८० % करणे ही तुमच्या मध्ये आणि
२० % बाह्य स्वरुपाची आहेत. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा नेहमी
स्वतःपासून सुरवात करा.
४.
ध्येयपूर्तीच्या प्रवासात
लागणाऱ्या गोष्टी म्हणजे –
अ) लागणारे ज्ञान, कलागुण इ.
ब) या प्रवासामध्ये तुम्हाला कोणा कोणाची मदत /
सहयोग लागणार आहे याची नोंद घ्या.
कारण एक लक्षात ठेवा.
कोणतीही व्यक्ती एकटे काहीच करू शकत नाही. ध्येयपूर्तीसाठी सांघिक भावना ही हवीच. या
नंतर वरील सर्व बाबींची एक यादी तयार करा. या यादीमध्ये प्रत्येक पावला नंतर दुसरे
कोणते हे ठरवले महत्वाचे आहे.
५.
ध्येय पूर्ती आराखडा त्तयार
करा –
या आराखडामध्ये आज पासून ध्येयपूर्ती पर्यंत जाणारा प्रवास
व्यवस्थित लिहून काढा. जेव्हा तुमचे ध्येय निश्चित असते व त्या ध्येयपूर्तीसाठी
पोहचण्याची शक्यात ही १०००% ने वाढत.
६.
स्वयं शिस्त –
आराखडा तयार झाल्यावर सर्वात महत्वाच म्हणजे तो आराखडा
व्यवस्थित पाळण्यासाठी लगणारी स्वयं शिस्त. एखादा तुमच्यामध्ये स्वयं शिस्त आली कि
तुमचे कार्य व्यवस्थित सुरु राहते. त्यामुळे इथे ध्येय पुर्तीची स्वप्न बघायला
तुम्हाला १००% अधिकार राहतो.
बघा इतक सोप्पं आहे. त्यामुळे मित्रांनो या जगात अशक्य असं
काहीच नाही. चला तर मग, खालील पैकी काही घध्येय / उद्दिष्टे डोक्यामध्ये ठेऊन काम करा.
१.
२०१७ – २०१८ या वर्षात मी
पूर्ण कर्ज मुक्त होईल.
२.
पुढील वर्षी शेती बरोबर –
शेतीचा जोडधंदा करून या वर्षी पेक्षा पुढील वर्षी दुप्पट कमाई करेन.
अशी व अश्या प्रकारची अनेक ध्येय
तुमच्या मनात असतील. ते प्रत्येक कागदावर मांडून त्यावर काम सुरु करा. तुम्हाला
तुमच्या ध्येय पर्यंत पोहोचण्यास कोणीच अडवू शकणार नाही. अगदी तुम्ही स्वतः
सुद्धा.
Very nice post really ! I apperciate your blog Thanks for sharing,keep sharing more blogs.
ReplyDeleteหนังใหม่
12th class results 2018
ReplyDeletecbse board results 2018
haryana board 10th&12th results 2018
uttar pardesh 12th board results 2018
hos board 10 results 2018
rbse board 10 results 2018
pbse board 10 results 2018
yoga for beginners
ReplyDeletehatha yoga poses
bikram yoga poses types
yoga for inner peace
yoga videos
moksha yoga types
different yoga posture & images
Best yoga exercise to inhale in body
Ramdev yoga asana benefit
yoga types for men & women
This is a wonderful article, Given so much info in it, You can see Travel Nearby best tourist place Best Honeymoon Destination in this page.Weekend Gateways Near Pune
ReplyDeletePlaces to visit in Goa
your web site is lovingly serviced and saved as much as date. So it should be, thanks for sharing this with us.
ReplyDeletei also found some helpful sites like yours. Modicare Products
Modicare-business-plan
online-registration-for-modicare-consultant
thanks have been given the opportunity to comment. Hopefully what you provided is useful for all those who need them. Visit my website if you want to know more about.New Hindi Movies Celebrity Photos Hot sexy viral news Video Business News Politics lifestyle latest Upcoming Movies latest news videos chatpati latest news
ReplyDeletelatest Upcoming Movies
ReplyDeletelatest news videos
Hot sexy viral news Video
Taza chatpatikhabar
This is really a great support for the latest adviser from online. Really a supportive work for writing a good article.Any one can enjoy it with the style of writing.Top organic farm
ReplyDeleteBest organic farm in Rajasthan
Top organic farm in India
Organic Pomegranate Farming
Organic thai ber farm
Thanks for sharing such beautiful information with us This is a wonderful article, Given so much info in it, You can see Travel Nearby best tourist place Best Honeymoon Destination in this page.
ReplyDeleteBest Adventure Places in himachal pradesh
Places to visit in Dharamshala
Places to visit in Kasol
Places to visit in Kinnaur
Travel Destination Near Manali
Beautifull Hill Station Shimla for Couples
Tourist Place Near Kasauli
Weekend Destination near Chamba
Weekend Destination near Kufri
ReplyDeleteThanks a bunch for sharing this with all of us you actually know what you are talking about! Bookmarked. Please also visit my site.
Most Famous Beaches and Dams in Kerala
Places to visit in Trivandrum
Places to visit in Kochi (Cochin)
Places to visit in Idukki
Tourist Places to Visit in Devikulam
Beautifull Hill Station Munnar for Couples
Tourist Place Near Kumarakom
Greetings! Very useful advice in this particular
ReplyDeletepost! It’s the little changes that make the largest changes.
Emi Calculator for Car loan
Emi Calculator for Personal Loan
Emi Calculators for Education Loan
Emi Calculator for Two Wheeler Loan
Emi Calculator for Credit Card Loan
Easy Indonesian CoursesLearning Indonesia
ReplyDeleteIndonesia Courses
Indonesia Courses
www.lampungservice.com
Service HP
lampungservice.com
Makalah Bisnisilmu konten
Vivo
Bihar Amin Admit Card
ReplyDeleteBundelkhand University Admit Card
Lekhpal Recruitment 2020